अंकिता लोखंडेचं बोल्ड फोटोशूट

Siddhi Naringrekar

हिंदी टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे विविध कारणांमुळे चर्चेत असते.

अंकिताने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

ती सतत सोशल मिडियावर सक्रिय असते.

ती तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते.

अंकिता सोशल मीडियावर तिचे नवनवीन लूक शेअर करत असते.

नुकतंच अंकिताने एक बोल्ड फोटोशूट केलेलं आहे

या फोटोंमध्ये अंकिताने रॉयल ब्लू रंगाचा ड्रेस परिधान केल आहे