Anupama Parameswaran : ब्युटीफुल नारी इन सुंदर सारी; पाहा फोटो!

Team Lokshahi

अनुपमाचे इंस्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत.

Anupama Parameswaran | Team Lokshahi

या फोटोज मध्ये अनुपमाने काळी साडी आणि स्लीवलेस ब्लौज परिधान केले आहे.

Anupama Parameswaran | Team Lokshahi

या साडी मध्ये अनुपमा अत्यंत सुंदर दिसत आहे.

Anupama Parameswaran | Team Lokshahi

अनुपमाने बरेच साउथ मुवीज केल्या आहेत.

Anupama Parameswaran | Team Lokshahi

अनुपमाने 'प्रेमम'या सिनेमा मधून साउथमध्ये पदार्पण केले.

Anupama Parameswaran | Team Lokshahi

अनुपमाने तमिल, तेलुगु, मलयालम, कन्नड या भाषांमध्ये देखील सिनेमे केले आहेत.

Anupama Parameswaran | Team Lokshahi

या फोटोमध्ये अनुपमाने ब्ल्यू स्ट्रीप क्रोप टोप आणि स्कर्ट परिधान केला आहे.

Anupama Parameswaran | Team Lokshahi