बंगाली ब्यूटी मौनी रॉयचा देसी लूक

Siddhi Naringrekar

अभिनेत्री मौनी रायच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली आहे.

मौनी सोशल मिडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

Admin

ती तिचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात.

Admin

नुकतेच मौनीने तिचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.

Admin

तिचे हे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Admin

तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Admin

मौनी रॉय तिच्या फोटोशूट आणि बोल्ड लूकमुळे खूप चर्चेत असते.

ती तिच्या वैयक्तिक ते व्यावसायिक आयुष्यामधील काही फोटो सोशल मिडियावर शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

मौनी रॉयने छोट्या पडद्यावरील 'देवों के देव महादेव' आणि 'नागिन' या मालिकेमध्ये मुख्य भुमिका साकारली होती.