'हे' आहेत पेरूचे सात फायदे....

Team Lokshahi

पेरूच्या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. या पोषकतत्वांमुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात.

Guava | Team Lokshahi

पेरू रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते.

Guava | Team Lokshahi

पेरूचे सेवन केल्याने हदयाचे आरोग्य वाढवते.

Guava | Team Lokshahi

मासिक पाळीच्या वेदनादायक लक्षणांपासून मुक्त होण्यास मदत होऊ शकते.

Guava | Team Lokshahi

पेरू खाणे त्वचेसाठी चांगले मानले जातात.

Guava | Team Lokshahi

पेरूचे सेवन वजन कमी करण्यास मदत करते.

Guava | Team Lokshahi

पेरू तुमची प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते.

Guava | Team Lokshahi