Bhumi Pednekar: अभिनेत्रीने एथनिक लुकमध्ये लुटली पार्टीची महफील, पाहा बोल्ड स्टाईल

shweta walge

या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर इंडो-वेस्टर्न आउटफिटमध्ये दिसत आहे. बेज रंगाच्या लेहेंग्यात अभिनेत्री ग्लॅमरस दिसत आहे. पण खरे लक्ष भूमीच्या ब्लाउजकडे वेधले जात आहे.

या फोटोंमध्ये भूमी पेडणेकरने नेट दुपट्ट्याखाली ब्रा स्टाईलचा घट्ट ब्लाउज कॅरी केला आहे. अभिनेत्रीचा ब्लाउज संपूर्ण आउटफिटला ग्लॅमरस लुक देत आहे.

भूमी पेडणेकरचे लेटेस्ट फोटोज पाहता अभिनेत्रीचा ब्लाउज तीला बोल्ड लूक देतआहे.

भूमी पेडणेकरच्या फोटोंवर तिच्या ब्रॅलेट स्टाईल ब्लाउजच्या फिटिंगवर नेटिझन्सही जोरदार कमेंट करत आहेत.

भूमी पेडणेकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने 2022 मध्ये तीन चित्रपट दिले आहेत.

त्याचबरोबर 2023 मध्ये भूमी एक-दोन नव्हे तर सात चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 2023 मध्ये भूमी 'रोड', 'भक्त', 'द लेडी किलर', 'अफवाह' आणि 'मेरी पटनी'च्या रिमेकमध्ये दिसणार आहे.