Team Lokshahi
भूमीने हलकासा नुडे स्मोकि मेकअप केला आहे. भूमी नवीन फोटोज शेअर करून नेहमीच तिच्या चाहत्यांना वेड लावत असते.
भूमी नवीन फोटोज शेअर करून नेहमीच तिच्या चाहत्यांना वेड लावत असते.
भूमीचे इंस्टाग्रामवर ७० लाखहून जास्त फॉलोअर्स आहेत.
भूमी तिच्या सौंदर्येमुळे नेहमीच चर्चेत असते.
भूमीने २०१४ साली प्रदर्शित झालेल्या दम लगा के हैशा ह्या चित्रपटामध्ये भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
भूमी लवकरच 'गोविंदा नाम मेरा' या चित्रपटात दिसणार आहे.
यानंतर भूमी 'भिड', 'भक्त', 'द लेडी किलर', 'अफवाह', 'थँक यू फॉर कमिंग' आणि 'मेरी पटनी'च्या रिमेकमध्येही दिसणार आहे.