८० हजारांचे बूट, दीड कोटींची चेन अन् बरेच काही; ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकलेल्या एमसी स्टॅन आहे एवढ्या संपत्तीचा मालक

Siddhi Naringrekar

गेल्या 19 आठवड्यांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमच आज ग्रँड फिनाले पार पडला.

Admin

या ग्रँड फिनाले मध्ये एमसी स्टॅनने बिग बॉसच्या सुंदर ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

पी टाऊनमधून आलेला या स्पर्धकाने आपल्या सध्या सरळ स्वभावाने साऱ्याचे मन जिंकून ट्रॉफी सुद्धा पटकावली.

एमसी स्टॅन गाण्यांप्रमाणेच स्टाइलसाठीही चर्चेत असतो.

२३ वर्षीय एमसी स्टॅनच्या चेनची किंमती दीड कोटी इतकी आहे.

एमसी स्टॅनने घरात घातलेल्या बूटची किंमत ८० हजारांच्या घरात आहे.

Admin

एमसी स्टॅन जवळपास १६ कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे.

Admin

एमसी स्टॅनला ‘बिग बॉस’चा विजेता ठरल्यानंतर त्याला बिग बॉसची चमकणारी ट्रॉफी मिळाली.

Admin

त्याला ३१ लाख ८० हजार रुपये रक्कम देण्यात आली.

Admin

एमसी स्टॅनला Hyundai Grand i10 Nios ही गाडीही भेट म्हणून दिली गेली आहे.