BMC कडून मुंबईकरांसाठी उद्यान प्रदर्शनाचं आयोजन

Siddhi Naringrekar

भायखळा पूर्व इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या परिसरात 3 फेब्रुवारी रोजी प्रदर्शनाचा शुभारंभ झाला.

Admin

बृहन्मुंबई महानगरपालिका दरवर्षी फुले, फळे आणि भाजीपाला प्रदर्शन भरवते ज्याची मुंबईकर उत्सुकतेने वाट पाहत असतात.

Admin

बागकाम प्रेमींसाठी हॉटस्पॉट असलेले हे प्रदर्शन पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणांपैकी एक आहे.

Admin

या प्रदर्शनाचा उद्देश मुलांना विविध वनस्पती, झाडे, फुले आणि फळांविषयी माहिती देणं हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे, असं बीएमसीचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी सांगितलं.

Admin

वनस्पतींबद्दल शिक्षित करणं हा या उद्यान प्रदर्शनाचा हेतू आहे, अशं जितेंद्र परदेशी म्हणाले.

Admin

हे प्रदर्शन पाहण्यासाठी कोणतंही शुल्क आकारण्यात येत नाही.

Admin

मागील वर्षी या प्रदर्शनला दीड लाख पर्यटकांनी भेट दिली होती.

Admin

सध्या G20 शिखर परिषद चर्चा आहे म्हणूनच, BMCच्या वृक्ष प्राधिकरणाने प्रदर्शनाची थीम ही G20 ठेवली आहे.

Admin