शर्वरीचा बोल्ड अंदाज पाहून चाहते झाले दंग

Team Lokshahi

शर्वरी थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये तिचे टोंन्ड पाय फ्लॉंन्ट करताना दिसत आहे.

Sharvari Wagh | Team Lokshahi

वर्क फ्रंटवर, शर्वरी वाघ नवोदित चित्रपट निर्माता सिद्धार्थ पी मल्होत्रा ​​दिग्दर्शित करत असलेल्या 'महाराजा' या चित्रपटात दिसणार आहे.

Sharvari Wagh | Team Lokshahi

शर्वरीने या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केला आहे.

Sharvari Wagh | Team Lokshahi

या लूकमध्ये शर्वरी अतिशय बोल्ड दिसत आहे.

Sharvari Wagh | Team Lokshahi

शर्वरीने यावेळी फिल्मफेअर मिडल ईस्ट अचिव्हर्स नाईट अवॉर्डमध्ये सहभागी होण्यासाठी दुबईला गेली होती.

Sharvari Wagh | Team Lokshahi

बंटी और बबली 2 मधून मोठ्या पडद्यावर पदार्पण केल्यापासून शर्वरी नेहमी चर्चेत असते.

Sharvari Wagh | Team Lokshahi

शर्वरी तिच्या बोल्ड अदांजामुळे नेहमीच चर्चेत असते.

Sharvari Wagh | Team Lokshahi