वयाच्या ६३ व्या वर्षीही अभिनेत्री नीना गुप्तांचा बोल्ड अंदाज

Siddhi Naringrekar

नीना गुप्ता ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे.

जिच्या अभिनयापेक्षा तिच्या फॅशनचे कौतुक केले जाते.

त्यांचा अभिनय अप्रतिम आहे.

पण त्याच्या फॅशन आणि ड्रेसिंग सेन्सला तोड नाही.

तिच्या अभिनयापेक्षा तिच्या फॅशन सेन्स आणि बोल्डनेसमुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात राहतात.

पाश्चिमात्य पोशाख असो किंवा एथनिक, नीना दोन्ही कपडे अतिशय सुंदरपणे कॅरी करतात

नीना गुप्ता इंस्टाग्राम अकाउंटवर अनेकदा अनेक फोटो शेअर करत असतात.

त्या सोशल मिडियावर सतत अॅक्टिव्ह असतात .

फोटो, व्हिडिओ त्या शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असतो.