Team Lokshahi
चित्रांगदा सिंहचं ग्लॅमर वयाच्या चाळीशीत तरुणाईला लाजवेल असं आहे.
चित्रांगदाने इंस्टाग्रामवर स्टायलिश अंदाज शेअर केला आहे.
चित्रांगदा तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त फिटनेसच्या बाबतीतही चर्चेत असते.
चित्रांगदा सिंह अभिनेत्री असण्यासोबतच मॉडेल आणि चित्रपट निर्मातीही आहे.
चित्रांगदा सिंह 2018 साली आलेल्या 'सूरमा' चित्रपटाची सहनिर्माती आहे.
सोनी पिक्चर्ससोबत मिळून या चित्रपटाची निर्मिती केली होती.
चित्रांगदाने चित्रपटसृष्टीत येण्याआधीच 2001 मध्ये भारतीय गोल्फर ज्योती रंधवासोबत लग्न केले.