shamal ghanekar
आपल्या निरोगी आरोग्यासाठी लवंग खूप फायदेशीर असते.
दात दुःखीच्या समस्येसाठी लवंग खूप लाभदायी आहे.
तसेच मच्छर पळवण्यासाठीही लवंग महत्त्वाचे काम करते.
लवंग हे चवीला गोड तिखट असली तरी लवंगला सुगंधित मसाला म्हणून वापरली जाते.
लवंगामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे, फायबर पदार्थ असते.
तसेच लवंगामध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आढळते.
आपल्या नेहमीच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी लवंग महत्त्वपूर्ण काम करते.
तसेच रोजच्या जेवणामध्ये लवंगचा वापर केल्यामुळे हाडे मजबूत होण्यासाठी मदत करते.