गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, चाहते संतापले

Sagar Pradhan

गौतमीची एक झलक पाहण्यासाठी तरुणाई वाटेल ते करायला तयार असते.

Gautami Patil | Team Lokshahi

मात्र याच गौतमी पाटीलसोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

Gautami Patil | Team Lokshahi

गौतमी पाटीलच्या बदनामीचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. 

Gautami Patil | Team Lokshahi

पुण्यातील एका शो दरम्यान कपडे बदलताना गौतमीचे अश्लिल व्हिडीओ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. 

Gautami Patil | Team Lokshahi

तिला बदनाम करण्यासाठी हा घृणास्पद प्रकार केल्याचा अंदाज तिचे चाहते व्यक्त करत आहे.

Gautami Patil | Team Lokshahi

याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला गौतमी पाटीलकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

Gautami Patil | Team Lokshahi

ती चूकीचा डान्स करत होते हे नक्की खरं आहे पण तिच्यावर बंदी घालण्यात यावी. पण आज अन्याय झाला. असे चाहते म्हणत आहेत.

Gautami Patil | Team Lokshahi

हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असताना गौतमी पाटीलने याबाबत आणखीन कुठेही भाष्य केले नाहीये.

Gautami Patil | Team Lokshahi

मात्र, दुसरीकडे नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त करत आहे.

Gautami Patil | Team Lokshahi