Deepika Padukone On Oscars : अभिनेत्री दीपिका पदुकोणचा खास ऑस्कर लुक; पाहा फोटो

Siddhi Naringrekar

अभिनेत्री दीपिका पदुकोणने तिच्या अभिनयाने आणि ग्लॅमरस लूकने प्रेक्षकांच्या मनावर चांगलेच राज्य केलं आहे.

दिपिका सोशल मिडियावर सतत अॅक्टिव्ह असते.

ती तिचे फोटो, व्हि़डिओ सोशल मिडियावर शेअर करत असते.

नुकताच दीपिकाने ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील लुक सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटर्सच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या नावाचा समावेश आहे.

दीपिकाने काळ्या रंगाचा क्लासी गाऊन परिधान केला आहे.

दीपिकाचा ऑस्कर लुक चाहत्यांच्या चांगलाच आवडला आहे.

पहिल्यांदाच बॉलिवूड अभिनेत्रीला हा मान मिळाला आहे.