दिशा परमार आणि राहुल वैद्य यांनी फोटो शेयर करत दिली गुड न्यूज

Siddhi Naringrekar

अभिनेत्री दिशा परमार आणि तिचा पती राहुल वैद्य यांनी एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

Admin

दोघांनीही ब्लॅक कलरच्या कपड्यांचे मॅचिंग केलं आहे.

Admin

त्यांच्या हातात 'आई आणि बाबा' लिहिलेले पोस्टर आहे.

Admin

राहुल आणि दिशाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Admin

ज्यामध्ये दिशा आपलं बेबी बंप दाखवत आहे.

Admin

दिशा प्रेग्नंट असून असून लवकरच दिशा आणि राहुल आई-बाबा होणार आहेत.

Admin

ही आनंदाची बातमी दिल्यानंतर दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Admin