बिकनी लूकमध्ये दिव्याची मनमोहक अदा

Team Lokshahi

दिव्याच्या या स्टनिंग लूकने सोशल मीडियावर तापमान वाढवलं आहे.

Divya Agarawal | Team Lokshahi

दिव्याचं टोन्ड फिगर या बिकनी लूकमध्ये हायलाईट होत आहे.

Divya Agarawal | Team Lokshahi

तिच्या सौंदर्याने लाखो चाहते फिदा झाले आहेत.

Divya Agarawal | Team Lokshahi

दिव्या सोशल मीडियावर लाखो चाहत्यांशी जोडलेली आहे.

Divya Agarawal | Team Lokshahi

दिव्या एक अभिनेत्री असण्यासोबतच मॉडल, अँकर, डांसर आणि कोरियोग्राफरही आहे.

Divya Agarawal | Team Lokshahi

दिव्या अग्रवाल बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनची विजेती आहे.

Divya Agarawal | Team Lokshahi

रागिनी MMS 2 चित्रपटातून दिव्याने 2019 साली हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

Divya Agarawal | Team Lokshahi