Divya Agarwal चा बोल्ड फोटो पाहून चाहते म्हणाले- 'उर्फी जावेद का होत आहेस'

shweta walge

दिव्या अग्रवाल हिने बिग बॉस ओटीटीमधून खरी ओळख मिळवली. विशेष म्हणजे दिव्या ही बिग बाॅस ओटीटीची विजेती देखील आहे.

दिव्या अग्रवाल तिच्या नात्यांबद्दल सोशल मीडियावर हेडलाईन बनवत असते, दिव्या अग्रवाल बॉयफ्रेंडने अलीकडेच एका बिझनेसमनशी एंगेजमेंट केल आहे.

दिव्या अग्रवालने नुकताच तिचा बोल्ड फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये दिव्या अग्रवाल खूप हॉट दिसत आहे.

दिव्याने ब्लू शेडची बिकिनी घातल असून श्रग देखील कॅरी केले आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी फोटोवर कमेंट करत म्हटले की, उर्फी जावेद बनायचे आहे वाटतं..

दिव्याने सेप्टी पिनचा वापर करुन हेअरस्टाईल केली आहे. दिव्याच्या या लूकला पाहून सर्वाना उर्फी जावेदची आठवण येत आहे.

दिव्या अग्रवालच्या वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर, अभिनेत्रीने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात रागिनी एमएमएस रिटर्न्स 2 या वेब सीरिजमधून केली. दिव्याने बिग बॉस ओटीटीची ट्रॉफीही जिंकली आहे पण तरीही तिला स्टारडम मिळाले नाही.