Diwali Party: दिवाळी पार्टीतील बॉलिवूड सुंदरीचा साडीतील लूक

shweta walge

बॉलिवूड अभिनेत्री कियाराअडवाणी गोल्डन सिक्वेन्सच्या साडीमध्ये अप्रतिम दिसत आहे. ही साडी अभिनेत्रीचे सौंदर्य वाढवत आहे.

या पार्टीसाठी शिल्पा शेट्टीने पिंक कलरची डिझायनर साडी परिधान केली होती. या पार्टीत शिल्पासोबत तिची बहीण शमिताही पोहोचली होती.

अभिनेत्री क्रिती सेनन या दिवाळी पार्टीत लव्हेंडर कलरची साडी घातली होती. या साडीत तिचा लूक चमकत होता.

अभिनेत्री वाणी कपूरही पीच कलरच्या साडीत खूपच सुंदर दिसत होती. तिचा लूक साधा आणि सुंदर दिसत होता.

कतरिना कैफ पती विकी कौशलसोबत या पार्टीत पोहोचली होती. तिने हिरव्या रंगाची सुंदर साडी घातली होती.

प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया डिसूजा गुलाबी साडीत खूपच सुंदर दिसत होती, तिने पती रितेशसोबत या पार्टीत एन्ट्री घेतली होती.

करिश्मा कपूरने दिवाळी पार्टीसाठी एक सुंदर मरून साडी निवडली, जी तिच्यावर चांगलीच चालली होती.

admin

सुनील शेट्टीची लाडकी अथिया शेट्टी निळ्या रंगाच्या सुंदर साडीमध्ये दिसली.

डायना पेंटीने हिरव्या रंगाची पातळ साडी नेसली होती. हा रंग त्याच्यावर चांगलाच चढला होता.

बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ ऑरेंज कलरच्या साडीत सुंदर दिसत होती.