गौहर खानने फ्लॉन्ट केला बेबी बम्प, चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नेंन्सी ग्लो

Shweta Shigvan-Kavankar

गौहर खान ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

प्रत्येक जण गौहर खान सौंदर्य आणि फिटनेसचा चाहता आहे.

गौहर खानने जैद दरबारशी लग्न केले होते आणि आता लग्नाच्या 2 वर्षानंतर ती आई होणार आहे.

तिने नुकतेच बेबी बंपसह फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

गौहर खानने बेबी बंपसह ऑफ शोल्डर पांढरा स्ट्रॅपलेस ड्रेस परिधान केला आहे.

पांढर्‍या स्ट्रॅपलेस ड्रेसमध्ये ती अतिशय सुंदर दिसत असून प्रेग्नेंसी ग्लो तिच्या चेहऱ्यावर आहे.

गौहरने एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात ब्रेसलेट घातले आहे. सोबत मॅचिंग सँडल घातले आहे.

गौहर खानने तिने केस मोकळे सोडले आहेत आणि नो मेकअप लूक ठेवला आहे.

गौहर खानने शेअर केलेला फोटो गोव्यातील रिसॉर्टचा आहे.