'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेतील गौरीचा गॉर्जिअस लुक

Team Lokshahi

तिने तिच्या अभिनयाने सर्वांनाच वेढ लावून सोडले आहे.

Girija prabhu | Team Lokshahi

गिरीजा तिच्या अभिनयाप्रमाने तिच्या लुककडेही विशेष लक्ष देत असते.

Girija prabhu | Team Lokshahi

ती सोशल मीडियावर फारच सक्रिय असते. गिरीजाने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Girija prabhu | Team Lokshahi

या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा शिमरी गाऊन परिधान केला आहे.

Girija prabhu | Team Lokshahi

या फोटो साठी तिने काही खास पोज दिल्या आहेत.

Girija prabhu | Team Lokshahi

गिरीजाच्या या फोटोशूट ची सोशल मिडीयावर फारच चर्चा आहे.

Girija prabhu | Team Lokshahi