दगडूशेठ गणपतीला दाक्षांची आरास; पाहा फोटो

Siddhi Naringrekar

आज संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे द्राक्ष महोत्सव साजरा करण्यात आला.

Admin

काळ्या आणि हिरव्या द्राक्षांनी मंदिरातील गाभारा सजवला

Admin

2 हजार किलो द्राक्षांची आरास करण्यात आली.

Admin

संपूर्ण सभामंडपात केलेली ही आकर्षक आरास पाहण्याकरता भाविकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती.

Admin

द्राक्षाच्या हंगामात सलग दुसऱ्या वर्षी अशा पद्धतीची आरास मंदिरात केली गेली.

Admin

नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या दाक्षांची सजावट करण्यात आली आहे.

Admin

सजावट पाहण्यासाठी पुणेकरांची गर्दी

Admin