चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनचा आज वाढदिवस; शिक्षण इंजिनीअरिंगचं, पण अभिनयाची आवड

Siddhi Naringrekar

चॉकलेट बॉय कार्तिक आर्यनचा आज वाढदिवस

कार्तिकचे नाव कार्तिक तिवारी असे होते.

सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्याने त्याचं आडनाव बदललं.

कार्तिकने त्याच्या दमदार अभिनयाने अल्पावधीतच प्रसिद्धी मिळवली आहे.

आज कार्तिक 32 वा वाढदिवस साजरा करत आहे.

कार्तिकने 2011 साली 'प्यार का पंचनामा' या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.

कार्तिक आर्यनचा 'भूल-भुलैया 2' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला. सध्या कार्तिक 'हेरा फेरी 3' या सिनेमामुळे चर्चेत आहे.