Happy Birthday Rashmika Mandanna : नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना महिन्याला कमावते इतके पैसे, जाणून घ्या

Siddhi Naringrekar

नॅशनल क्रश असलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना.

Admin

बॉलिवूड सिनेसृष्टीत प्रसिद्ध मिळवणारी रश्मिका आज तिचा 26वा वाढदिवस साजरा करत आहे.

Admin

रश्मिकाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत.

Admin

रश्मिका आगामी चित्रपट 'गुड बाय' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे.

Admin

पुष्पा-2 या चित्रपटामध्ये रश्मिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Admin

साऊथ इंडियन अभिनेत्री असली तरी हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रेक्षक देखील रश्मिका चाहता आहे.

Admin

लहानपणी पाहिलेल्या गरिबीमुळे आज रश्मिकाला ती कमावत असलेल्या पैशांची किंमत आहे.

Admin

एका रिपोर्टनुसार रश्मिका मंदाना $5 मिलियन म्हणजेच 37 करोडची मालकीण आहे. रश्मिका महिन्याला 60 लाख कमावते.

Admin