Hardik Pandya Natasa : आधी ख्रिश्चन नंतर हिंदू पद्धतीने हार्दिक-नताशाने बांधली लग्नगाठ; पाहा फोटो

Siddhi Naringrekar

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकले आहेत.

14 फेब्रुवारी व्हॅलेंटाइन्स डे दिवशी यांनी लग्न केले आहे.

राजस्थानमध्ये त्यांचा हा शाही विवाहसोहळा पार पडला.

त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जानेवारी 2020 मध्ये दोघांची एंगेजमेंट झाली.

यानंतर मे 2020 मध्ये दोघांनी जवळच्या लोकांमध्येच लग्न केलं.

त्यानंतर त्याने हिंदू पद्धतीनेही नताशाशी लग्न केलं आहे.

हिंदू पद्धतीने लग्न केल्यानंतर या सोहळ्यातील काही फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Admin

फोटो शेअर करत हार्दिकने ‘Now and forever ❤️’ असं कॅप्शन दिलं आहे.

Admin

या फोटोंमध्ये हार्दिकने शेरवानी परिधान केली आहे, तर नताशा लेहेंग्यामध्ये खूप सुंदर दिसत आहे.

Admin