हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांचा उदयपूरमध्ये पुनर्विवाह; पाहा फोटो

Siddhi Naringrekar

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री नताशा स्टॅनकोविच पुन्हा एकदा लग्न बंधनात अडकले आहेत.

Admin

14 फेब्रुवारी व्हॅलेंटाइन्स डे दिवशी यांनी लग्न केले आहे.

Admin

राजस्थानमध्ये त्यांचा हा शाही विवाहसोहळा पार पडला.

त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Admin

जानेवारी 2020 मध्ये दोघांची एंगेजमेंट झाली.

Admin

यानंतर मे 2020 मध्ये दोघांनी जवळच्या लोकांमध्येच लग्न केलं.

Admin

त्यानंतर पुन्हा राजस्थानमधील उदयपूर पॅलेसमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.

हार्दिकने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.