अवनीत कौरचा शॉर्ट ड्रेसमधील बोल्ड लूक पाहिलात का?

shamal ghanekar

अभिनेत्री अवनीत कौर तिच्या स्टायलिश लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

Avneet Kaur

बालकलाकार म्हणून अवनीत कौरने तिच्या करिअरची सुरुवात केली होती.

Avneet Kaur

सध्या ती तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. तिच्या या लूकवरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण झाले आहे.

Avneet Kaur

या फोटोंमध्ये ती बोल्ड लूकमध्ये दिसत आहे.

Avneet Kaur

यावेळी अवनीत कौरने शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे.

Avneet Kaur

अवनीतचा हा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे. तर या फोटोंना लाखो लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत.

Avneet Kaur

लवकरच अवनीत तिच्या आगामी 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

Avneet Kaur