स्वरा भास्करचे पाकिस्तानी लेहंग्यातील फोटो पाहिलेत का?

Siddhi Naringrekar

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि तिचा पती फहाद अहमद बरोबर कोर्ट मॅरेज केलं.

Admin

मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नामुळे चर्चेत आहेत.

Admin

त्यांनी मेहंदी, संगीत, हळद आणि लग्न, रिसेप्शन हे सगळे कार्यक्रम केले

Admin

त्यांचे फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Admin

महिन्याभरापूर्वी कोर्ट मॅरेज केल्यानंतर स्वरा आणी फहादने गेल्या आठवड्यात पुन्हा एकदा लग्न केलं.

Admin

स्वरा आणि फहादने परिधान केले पाकिस्तानी ड्रेस देखील चांगलेच चर्चेत आले.

Admin