'या' अभिनेत्रीचा मराठमोळा लूक पाहिलात का?

shamal ghanekar

अभिनेत्री रूपाली भोसले (Rupali Bhosale) तिचे नवनवीन लूक चाहत्यांसोबत शेअर करत असते. अनेकदा तिने तिचा मराठमोळा लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Rupali Bhosale

नुकतेच तीने तिचे सुंदर लुकमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण झाले आहे.

Rupali Bhosale

रूपालीचा हा लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Rupali Bhosale

रूपालीच्या या फोटोंना चाहत्यांनी प्रचंड लाईक्स आणि कमेट्सचा वर्षाव केला आहे.

Rupali Bhosale

आई कुठे काय करते मालिकेमध्ये रुपाली खलनायिका भुमिका साकारताना दिसते. या मालिकेतील संजनाची खूप सुंदर साकारताना दिसत आहे.

Rupali Bhosale

संजनाने मराठीच नाही तर हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे.

Rupali Bhosale

या फोटोंमध्ये रुपाली जांभळ्या रंगाचा ड्रेसमध्ये दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी साजेसा मेकअप आणि दागिने घातले आहेत.

Rupali Bhosale