तु सुंदरशी, सांज आकाशी! सायलीच्या साडी लूकवर चाहते फिदा

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री सायली संजीवचा आज वाढदिवस आहे.

सायली नेहमीच सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असून चाहत्यांसाठी अनेक फोटो शेअर करत असते.

सायलीला पारंपारिक लूकमध्ये फोटोशूट करायला आवडते.

सायलीचा सोज्वळ लुक नेहमीच चाहत्यांना भावतो. तिचा हा स्वभावही साधा आहे.

सायलीच्या सर्वच फोटोंवर चाहते भरभरुन कमेंट करत असतात.

झिम्मा आणि नंतर गोष्ट एका पैठणीची या सिनेमांमधून ती चाहत्यांच्या भेटीला आली.

झिम्मा मध्ये तिचा बोल्ड आणि बिंधास्त लुक होता तर गोष्ट एका पैठणीची मध्ये तिने अतिशय सोज्वळ भूमिका साकारली होती.

अलीकडेच तिने 'शुभमंगल ऑनलाइन' या टीव्ही मालिकेत काम केले आहे.

सायलीला हिंदी मालिकेतही संधी मिळाली होती. मात्र, तब्येतीच्या कारणामुळे तिला मालिका सोडावी लागली.

काही दिवसांपासून टीम इंडियाचा खेळाडू ऋतुराज गायकवाड व सायली संजीव सोबतच्या रिलेशनशीपच्या चर्चेत सुरु आहेत.