मुंबईत जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात; कामावर जाणाऱ्यांची धावपळ

Siddhi Naringrekar

मुंबईत पहाटेपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

Admin

त्यामुळे कामावर जाणाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

Admin

उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Admin

या अवकाळी पावसामुळे शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

Admin

त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

Admin

मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील काही भागांत पावसाची रिमझिम आहे.

Admin

मुंबईसह उपनगरात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

Admin