Team Lokshahi
या फोटोमध्ये अनंन्याने ब्ल्यू थाई स्लीट शोर्ट वन-पीस घातला आहे.
लूक पूर्ण करण्यासाठी अनंन्याने थोडा ग्लोसी मेकअप केला आहे.
अनंन्या या लूकमध्ये खूप ग्लॅमरस आणि मोहक दिसतेय.
२०१९ मध्ये अनंन्याने 'स्टुडंट ऑफ द इयर-२' काम करून हिंदी चित्रपट सृष्टीत पदार्पण केले.
त्यानंतर अनंन्याने त्याच वर्षी 'पती पत्नी और वो' मध्ये काम केले.
या कामगिरीमुळे अनंन्याला ६५ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला.
अनंन्यानी २०२० च्या ऍक्शन फिल्म 'खाली पीली' मध्ये ईशान खट्टर सोबत काम केले