Team Lokshahi
बॉलिवूड अभिनेत्री काजोलचे इंस्टाग्रामवर 12 लाखाहून जास्त चाहते आहेत.
काजोल नुकतीच तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लाल रंगाच्या साडीत दिसली.
90 च्या दशकातील सुंदर अभिनेत्री आज देखील तिच्या फोटोज मुळे तिच्या चंहत्याना भुरळ पाडत असते. काजोल सध्या तिच्या आगामी 'सलाम वेंकी' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
काजोल सध्या तिच्या आगामी 'सलाम वेंकी' चित्रपटामुळे चर्चेत आहे.
अभिनेत्री काजोलच्या 'सलाम वेंकी' या चित्रपटाचा ट्रेलर 14 नोव्हेंबरला म्हणजेच बालदिनी रिलीज झाला आहे.
वयाच्या 16व्या वर्षी मनोरंजन विश्वात पदार्पण करत काजोलने प्रेक्षकांच्या मनात आपले हक्काचे स्थान मिळवले.
1992मध्ये तिने 'बेखुदी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यावेळी ती फक्त 16 वर्षांची होती.