समंदर में नहा के...! 'या' अभिनेत्रीने चढविला सोशल मीडियाचा पारा

Team Lokshahi

भोजपुरी इंडस्ट्रीमधून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री नेहा मलिक नेहमी चर्चेत असते.

Neha Malik | Team Lokshahi

नेहाच्या स्टाइलने नेहमीच लोकांना वेड लावले आहे.

Neha Malik | Team Lokshahi

आता पुन्हा एकदा नेहाचे नवीन फोटोशूट व्हायरल होत आहे.

Neha Malik | Team Lokshahi

तिने फार कमी काळात अभिनय जगतात आणि प्रेक्षकांमध्ये एक विशेष ओळख मिळवली आहे

Neha Malik | Team Lokshahi

नेहाचा हा लूक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Neha Malik | Team Lokshahi

नेहा कॅमेरासमोर वेगवेगळ्या अंदाजाच दिसत आहे

Neha Malik | Team Lokshahi

या फोटोंमध्ये नेहा खूपच हॉट दिसत आहे

Neha Malik | Team Lokshahi