Team Lokshahi
इशा केसकरने नुकतेच सोशल मीडिया वर तीचे फोटोस शेअर केले आहेत. त्यात तीने घातलेल्या सिलव्हर बॅाडीकॅान ड्रेसमध्ये ती हॅाट दिसत आहे.
इशाचा हा ग्लॅमरस लुक पाहून तीचे चाहते घायाळ झाले आहेत.
इशा केसकर ही एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे.
इशा नेहमीच सोशल मीडियावर आॅकटिव्ह असते व तीचे स्टनिंग फोटोस तीच्या अकाउंट वर शेअर करत असते.
इशा केसकर जय मल्हार या मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचली.
इशा केसकरने तीच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.
इशाचे सोशल मीडियावर लोखो फॅालोवर्स आहेत.