shamal ghanekar
अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) नेहमीच तिच्या बोल्ड लूकमुळे चर्चेत असते.
जान्हवीने तिचा बोल्ड लूक चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
यावेळी जान्हवी पांढऱ्या रंगाच्या वन-पीसमध्ये दिसत आहे.
जान्हवीचा हा लूक चाहत्यांना घायाळ करत आहे.
तिच्या या लूकवरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण झाले आहे. तर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत.
हा लूक पुर्ण करण्यासाठी हलका मेकअप आणि ब्राऊन कलरची लिपस्टिक लावली आहे.
लवकरच जान्हवी 'बवाल' या चित्रपटात दिसणार आहे.