साडी अन् नथ घालून जान्हवी कपूरचा हॉट अंदाज; चाहते फिदा

Shweta Shigvan-Kavankar

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या तिच्या नवनवीन फॅशनने चाहत्यांची मनं जिंकत आहे.

तिच्या नव्या फोटोशूटने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत.

जान्हवीने तिच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये जान्हवीने तपकिरी रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. त्यासोबत तिने नोज रिंग घातली आहे.

या फोटोसोबत जान्हवी कपूरने कॅप्शनमध्ये मातीच्या दिव्याचा इमोटिकॉन शेअर केला आहे.

यामध्ये जान्हवी खूपच सुंदर दिसत आहे.

जान्हवी कपूरच्या या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून भरपूर लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

अनेक सेलिब्रिटींनी हार्ट इमोजी पोस्ट केल्या आहेत. तर, एका चाहत्याने एक ही दिल है एक ही जान है सब तुमपे कुर्बान है, हे गाणे शेअर केले आहे.

दुसर्‍या युजरने लिहिले, यार मेरे परीक्षा आ रहे है, ऐसा मत करो जान्हवी जी. त्याचप्रमाणे अनेक चाहते मजेदार प्रतिक्रिया दिल्या.

जान्हवी लवकरच वरुण धवनसोबत बावल या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार आहे.