शिमरी गाऊन परिधान करुन जान्हवी कपूरचा कातिलाना अंदाज

Siddhi Naringrekar

जान्हवी कपूर सध्या बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींपैकी एक आहे.

ती आतापर्यंत अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते

आणि तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसह शेअर करत असते.

नुकतेच तीने तीचे काही फोटो शेअर केले आहेत जे व्हायरल होत आहेत.

जान्हवी कपूरने तिच्या ग्लॅमरस अंदाजाने प्रेक्षकांना वेड लावले आहे.

चित्रपट निर्माते बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूरने फार कमी कालावधीत चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

जान्हवीने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले नसेल,