जान्हवी कपूरचा ड्रेस पाहून यूजर्स म्हणाले, उर्फी काय चुकीचे करते?

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री जान्हवी कपूर हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे.

जान्हवी कपूरचे नाव तिच्या अभिनयासाठी आणि स्टायलिश लुकसाठी प्रसिद्ध आहे.

ती नेहमीच व्हिडीओ आणि फोटोच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट राहते.

जान्हवी कपूर एका अवॉर्ड शो नाईट शोमध्ये सहभागी झाली होती.

जान्हवी कपूरचा नवीन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जान्हवी कपूर पिवळ्या रंगाच्या स्टायलिश गाऊनमध्ये दिसत आहे.

परंतु, यामध्ये जान्हवी कपूर तिच्या ड्रेसमध्ये अन्कफंर्टेबल दिसत आहे.

यामुळे जान्हवीला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

एका युजरने लिहिले आहे की, 'हे चुकीचे आहे, जर ही फॅशन आहे तर उर्फी जावेद काय चुकीचे करत आहे?'

दुसर्‍या यूजरने कमेंट करत लिहिले आहे की 'जर तुम्ही सर्व काही करत असाल तर ते योग्य आहे आणि उर्फी करतं ते चुकीचे कसे?