या अभिनेत्रीचा जलपरी लूकमधील घायाळ अदा; पाहा फोटो

Pankaj Prabhakar Rane

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

जान्हवी अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते.

जान्हवीने नुकतंच तिने जलपरी लूकमध्ये फोटोशूट केलं आहेत.

या फोटोंमध्ये जान्हवीने बोल्ड पोझ दिल्या आहेत.सोशल मीडियावरील जान्हवीचे हे फोटो पाहून तिचे चाहते फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

या फोटोंमध्ये जान्हवीने बोल्ड पोझ दिल्या आहेत.