लाल रंगाच्या साडीमध्ये काजोल दिसते खूपच सुंदर; चाहत्यांच्या खिळल्या नजरा

shamal ghanekar

बॉलिवूड अभिनेत्री काजोल तिच्या नवीन लूकमुळे चर्चेत आहे.

Kajol

काजोलचा हा लूक चाहत्यांनी खूप आवडला आहे. तिचा हा लूक पाहून चाहत्यांना तिच्यावरून नजर हटवणे कठीण झाले आहे.

Kajol

यावेळी काजोल साडीमध्ये दिसत आहे. या लुकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

Kajol

या फोटोंमध्ये काजोलने लाल रंगाची साडी परिधान केली आहे.

Kajol

काजोलच्या या फोटोंना लाखो लाईक्स आणि कमेंट्स आले आहेत.

Kajol

हा लूक पूर्ण करण्यासाठी काजोलने साजेसे दागिने परिधान केला आहे.

Kajol

सध्या काजोल तिच्या आगामी 'सलाम वेंकी' सिनेमामुळे खूप चर्चेत आहे.

Kajol

या सिनेमामध्ये काजोलने आईची भूमिका साकारताना दिसत आहे.

Kajol