Kartiki Gaikwad : कार्तिकी गायकवाडची थायलंड टूर; पाहा लूक

Team Lokshahi

‘सारेगमप लिटिल चॅम्प’ या शोच्या माध्यमातून घराघरात पोहटलेली आणि लोकप्रिय झालेली गायिका कार्तिकी गायकवाड(Kartiki Gaikwad) .

कार्तिकी ही कायमच तिच्या आवाजाने प्रेक्षकांच्या चर्चेत असते.कार्तिकी ही सोशल मिडियावर सक्रिय असते. ती फोटो , व्हिडिओ शेअर करत असते.

नुकतेच कार्तिकीचा वेस्टर्न लूकमधील अंदाज पाहायला मिळतोय. कार्तिकी पती रोनित पिसेसोबत थायलंड फिरायला गेली आहे.

तिचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

थायलंड ट्रिपमधील अनेक फोटो कार्तिकीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.

या फोटोंमध्ये कार्तिकी वेस्टर्न लूकमध्ये दिसत आहे.

निळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि पांढऱ्या रंगाची पॅण्ट कार्तिकीने परिधान केली आहे.

तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावरील तिचे हे खास फोटोशूट चाहत्यांच्या पसंतीस पडले आहे.