"प्यार का रंग..." म्हणत किआराने सिद्धार्थ मल्होत्रासाठी केली खास पोस्ट

Siddhi Naringrekar

लग्नानंतरचा सिद्धार्थ-कियाराचा हा पहिलाच व्हॅलेंटाइन होता.

Admin

व्हॅलेंटाइन दिनानिमित्त कियाराने सोशल मीडियावरुन सिद्धार्थसाठी खास फोटो शेअर केले आहेत

Admin

सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली

Sidharth Kiara Marriage | Team Lokshahi

सिद्धार्थ व कियाराने ७ फेब्रुवारीला कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली

Sidharth Kiara Marriage | Team Lokshahi

लग्नानंतर मुंबईत सिद्धार्थ-कियाराच्या वेडिंग रिसेप्शनची पार्टीही ठेवण्यात आली होती.

जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसवर त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.

कियाराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सिद्धार्थबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.

Kiara Advani , Siddharth Malhotra wedding | Team Lokshahi
Admin