कियारा अडवाणीचा बोल्डनेसचा कहर! चाहते क्लीनबोल्ड

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री कियारा अडवाणी आज देशातील टॉप अभिनेत्रींमध्ये गणली जाते.

कियारा लोकांना जेवढी पडद्यावर आवडतात तेवढेच लोक सोशल मीडियावरही पसंत करतात.

कियारा इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असून चाहत्यांशी नेहमीच कनेक्ट राहते.

कियाराने नुकतेच नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये कियाराने काळ्या रंगाच्या हाय स्लिट ड्रेस घातला आहे.

तर, कियाराने डीप व्ही-नेक ड्रेसमध्ये तिचे क्लीवेज दाखवताना दिसत आहे.

यावेळी कियाराचे केस खुले असून एक डायमंड नेकलेस घातला आहे.

या ड्रेसमध्ये कियारा हॉटनेसच्या सर्व मर्यादा ओलांडताना दिसत आहे.

कियाराचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

फोटोंवर चाहत्यांचा कमेंटचा वर्षाव पडत आहे.

नेटकरी तिच्या या फोटोंची तुलना दीपिका पदुकोणशी करत आहेत.

कियारा आणि सिध्दार्थच्या लगीनघाई सुरु झाली असल्याचे चर्चा आहेत.

लवकरच तिचा विकी कौशलसोबत मेरा नाम गोविंदा चित्रपटात रिलीझ होणार आहे.