क्रितीचे थाई हाय स्लिट ड्रेसमध्ये फोटोशूट; चाहते म्हणतात, अपना बना ले...

Shweta Shigvan-Kavankar

क्रिती सेनन आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

क्रिती सध्या तिचा अपकमिंग चित्रपट शहजादाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

अशातच, तिने एक नवा फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

यामध्ये क्रितीने ब्लॅक कलरचा डीपनेक, थाई हाय स्लिट स्लीव्हलेस ड्रेस घातला आहे.

तिने या लुकला न्यूड आणि स्मोकी मेकअपसह पूर्ण केले.

तर, ज्वेलरी म्हणून दोन्ही हातात गोल्डन बांगड्या घातल्या आहेत.

या लूकमध्ये क्रिती खूपच हॉट दिसत असून चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

क्रिती लवकरच शहजादा चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत रोमान्स करताना दिसणार आहे

अभिनेत्री साऊथ सुपरस्टार प्रभाससोबत 'आदिपुरुष' आणि टायगर श्रॉफसोबत 'गणपथ'मध्येही दिसणार आहे.