क्रिती सॅननने थंडीत वाढवले इंटरनेटचे तापमान

Shweta Shigvan-Kavankar

अभिनेत्री क्रिती सॅनन बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

ती नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असून चाहत्यांना अपडेट देत असते.

नुकतेच तिने एक फोटोशूट केले आहे. हे फोटो तिने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

या फोटोमध्ये क्रितीने ब्लॅक हाय-स्लिट ड्रेस घातला आहे.

सोबत केस मोकळे सोडले व सिंपल मेकअपसह क्रितीने आपला लूक पूर्ण केला आहे.

यामध्ये क्रिती खूपच हॉट दिसत आहे.

तिने हा लूक जॅकी भगनानीच्या वाढदिवसानिमित्त केला होता.

चाहत्यांना क्रितीचा अंदाज खूपच आवडला असून तिच्यावर कमेंटसचा वर्षाव केला आहे.

क्रिती नववर्षात शहजादा, आदिपुरुष सारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.