क्रितीचे ब्लॅक साडीमध्ये खुलले सौंदर्य

shamal ghanekar

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.

Kriti Sanon

अनेकदा तिने तिच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवरून तिचे बोल्ड लूकमधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवरून चाहत्यांना नजर हटवणे कठीण होत असते.

Kriti Sanon

क्रिती ब्लॅक साडीमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

Kriti Sanon

क्रितीने सोशल मिडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचा हटके आणि ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे. तिचे हे फोटो पाहून चाहत्यांनी लाईक आणि कमेट्सचा वर्षाव केला आहे.

Kriti Sanon

यावेळी क्रिती ऑरेंज कलरच्या स्लिट आऊटफिटमध्ये दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

Kriti Sanon

यावेळी क्रितीने अनेक पोजही दिल्या आहेत.

Kriti Sanon

क्रितीचा चाहतावर्गही खूप आहे. तिने तिच्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकून घेतली आहेत.

Kriti Sanon

सध्या क्रिती सेनन तिच्या 'भेडिया' या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.

Kriti Sanon