Happy Birthday Amruta Khanvilkar : जाणून घेऊया अभिनेत्री अमृता खानविलकरच्या माहित नसलेल्या गोष्टी

shamal ghanekar

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर आज तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Amruta Khanvilkar

अमृता खानविलकर हिने 'मुंबई सालसा' या मराठी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

Amruta Khanvilkar

अमृताच्या कुटुंबीयांनी शालेय शिक्षणासाठी पुण्यामधील कर्नाटक हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षणासाठी पाठवले होते. 

Amruta Khanvilkar

अमृता खानविलकरने 'फुंक', 'गोलमाल', 'रंगून' आणि 'राझी' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

Amruta Khanvilkar

तसेच अमृताने रिअॅलिटी शो, टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे.

Amruta Khanvilkar

तसेच अमृता 'झलक दिखला जा 10' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये दिसली होती.

Amruta Khanvilkar

अमृताने तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

Amruta Khanvilkar

नृत्य आणि अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

Amruta Khanvilkar

अमृताचे अनेक फोटोशूट प्रचंड चर्चेत असतात.

Amruta Khanvilkar

अमृताचे इन्स्टाग्रामवर 3.6 मिलियन फॉलोअर्स आहेत.

Amruta Khanvilkar