अभिनेत्री प्राजक्ता माळीचा बॅासी लुक पाहाच

Team Lokshahi

प्रजक्ता माळीचा बॅासी लुक चाहत्यांना करतोय घायाळ.

prajakta Mali | Team Lokshahi

बॅासी लुकमध्ये प्रजक्ता चाहत्यांच लक्ष वेदून घेत आहे.

Prajakta Mali | Team Lokshahi

प्राजक्ता माळी ही मराठी सिने सृष्टीतील सध्याची आगाडीची अभिनेत्री आहे.

Prajakta Mali | team Lokshahi

प्राजक्ता नेहमीच तीच्या हटके लुक्ससाठी चर्चेत असते.

Prajakta Mali | Team Lokshahi

प्राजक्ताने 'जुळून येती रेशीमगाठी या' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केल.

Prajakta mali | Team Lokshahi

प्राजक्ताने तीच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे.

Prajakta Mali | Team Lokshahi

प्राजक्ता अभिनेत्रीसह एक चांगली नृत्यांगना देखील आहे.

Prajakta Mali | Team Lokshahi