मलायका अरोराने बॅकलेस गाऊनमध्ये केले बोल्ड फोटोशूट

Siddhi Naringrekar

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायमच चर्चेत असते

Admin

मलायका नेहमीच तिच्या फिटनेस आणि ओळखली जाते.

Admin

मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.

Admin

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Admin

मलायकाने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

Admin

या लूकमध्ये मलायका अतिशय हॉट आणि सुंदर दिसत आहे.

Admin

मलायकाला तिच्या बोल्डनेसमुळे देखील ओळखलं जातं.

Admin

मलायका वयाच्या 45 वर्षाची असून देखील तिने स्वत:ला खूप मेन्टेन ठेवलं आहे.

अभिनेत्रीच्या या बोल्ड फोटोशूटने सगळ्यांनाच वेड लावले आहे.