Team Lokshahi
मलायकाने थाई हाय स्लिट नेटेड ग्रीन गाऊन घातला आहे.
या लूकमध्ये मलायका खूपच हॉट दिसत आहे.
मलायका अरोराने आपल्या स्टाईलने जगभरातील लोकांना वेड लावले आहे.
मलायकाच्या प्रत्येक स्टाईलने चाहते आकर्षित होतात.
मलायकाचा लूक पाहता असे म्हणता येईल की ती जसजशी मोठी होत आहे, तसतशी ती अधिक बोल्ड होत आहे.
मलायकाचे हे फोटो पाहून ती अभिनेत्री 49 वर्षांची असेल असा अंदाज लावता येत नाही.
या वयातही ती तंदुरुस्त तर आहेच पण मलायकाच्या हॉटनेसच्या जोरावर ही अभिनेत्री आज कोणालाही टक्कर देऊ शकते.